लक्ष द्या: पॅन कार्डसाठीचे नवे नियम रद्द
नवं पॅनकार्ड बनविण्यासाठी येत्या ३ फेब्रुवारीपासून लागू होणारे नवे नियम आता लागू होणार नाहीयेत. ही प्रक्रिया सरकारनं तात्पुरती रद्द केलीय. त्यामुळं आता पूर्वीसारखेच पॅनकार्ड लवकर बनवता येणार आहे.
Feb 1, 2014, 11:33 AM ISTपॅनकार्डसाठी आता नवे नियम
तुमचे परमनंट अकाऊंट नंबर म्हणजेच पॅन नसेल तर नवीन पॅनकार्ड काढण्यासाठी तुम्हाला आता ओळख द्यावी लागणार आहे. येत्या ३ फेब्रुवारीपासून पॅन मिळण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. त्यामुळे आधी पॅन मिळण्यासाठी कटकट नव्हती ती आता सुरू होणार आहे.
Jan 26, 2014, 04:45 PM ISTआधारकार्डावर आता जन्मतारखेची नोंद!
आधार कार्डाचा ओळखपत्र म्हणून वापर अनेक ठिकाणी सुरू झालाय. या कार्डावर जन्मतारीखेचा उल्लेख असायलाच हवा, ही सरकारी अट आहे. परंतू, आत्तापर्यंत कित्येकांच्या हातात जन्मतारेखेविनाच आधारकार्ड पडलंय.
Apr 9, 2013, 04:06 PM ISTरेल्वे प्रवासात ओळखपत्र सक्तीचे
१५ फेब्रुवारीपासून संपूर्ण देशात रेल्वे मंत्रालयाने एसी डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना ओळखपत्र (आयडी प्रुफ) सक्तीचे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता यापुढे ओळखपत्र ठेवणे बंधनकारक असणार आहे.
Jan 18, 2012, 02:45 PM IST