icici lombard

Stock to Buy today | पतधोरणानंतर बाजारात 'या' स्टॉक्सवर करा ट्रेडिंग; आजची यादी तयार

Stock Market intraday trading/ share market Live Update | तुम्ही ट्रेडिंगसाठी योग्य शेअरची निवड केली तर इंट्राडे ट्रेडिंगमध्येही चांगले पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला काही दमदार स्टॉक्सची यादी देत आहोत.

Feb 11, 2022, 08:51 AM IST
Mumbai Shivsena Sada Sarvankar And Ranindra Narlikar On Protest At ICICI Lombard PT1M54S

मुंबई | शेतकऱ्यांसाठी विमा कंपनीवर शिवसेनेचा मोर्चा

मुंबई | शेतकऱ्यांसाठी विमा कंपनीवर शिवसेनेचा मोर्चा

Jul 24, 2019, 07:50 PM IST

OLAची जबरदस्त सुविधा, केवळ १ रुपयात मिळणार ५ लाखांचा इन्शुरन्स

ऑनलाईन अॅपने टॅक्सीची सेवा देणाऱ्या ओला कंपनीने भारतामध्ये आपल्या ग्राहकांसाठी एक चांगली सुविधा लॉन्च केली आहे. ग्राहकांसाठी इन-ट्रिप इन्शुरन्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला आहे. ही इन्शुरन्स सुविधा सर्व प्रकारच्या राईडसाठी लागू आहे. कंपनीचा हा प्रोग्राम कॅब, ऑटो आणि ई-रिक्षा सर्व सुविधांसाठी लागू होतो.

Apr 5, 2018, 09:44 PM IST