बुम बुम बुमराह! रोहित शर्माला मागे टाकत जसप्रीत बुमराहने पटकावला 'हा' मानाचा पुरस्कार
ICC Men's Player of the Month : वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज आहे. टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये टीम इंडियाच्या विजयात जसप्रीत बुमराहचं महत्त्वाचं योगदान आहे. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने बुमराहला मानाच्या खिताबाने सन्मानित करण्यात आलंय.
Jul 9, 2024, 06:33 PM IST