Saif Ali Khan Attack : तैमूर की इब्राहिम? सैफला रुग्णालयात कोण घेऊन गेलं? काय आहे सत्य
Saif Ali Khan Attack : गुरुवारी 16 जानेवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी आणि रक्ताने माखलेल्या सैफला तैमूर की इब्राहिम नेमकं कोणी हॉस्पिटलला नेणे याबद्दलच चर्चा सुरु आहे.
Jan 17, 2025, 08:46 PM IST