ias ips coaching

'नळातून गटाराच पाणी, खोलीमध्ये व्हेंटिलेशन नाही'; जुन्या राजेंद्र नगरमध्ये IAS विद्यार्थ्यांची व्यथा

दिल्ली राजेंद्र नगर कोचिंग दुर्घटनेनंतर IAS कोचिंगचे केंद्र पुन्हा एकदा चर्चेत आलंय. 90 टक्के केंद्रे बेसमेंटमध्ये सुरू असल्याचा धक्कादायक खुलासा विद्यार्थ्यांनी केलाय. 

Jul 31, 2024, 10:53 AM IST