IND vs AUS: क्रिकेट विश्वात शोककळा...भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान 'या' महान फलंदाजाचे निधन
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान एक दुर्दैवी बातमी समोर आली, ज्यामुळे क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.
Dec 2, 2024, 07:11 AM IST