hyundai exter micro suv features

Tata Punch ला टक्कर देण्यासाठी येतीये Hyundai ची नवी कोरी SUV; 11 हजारात आणा घरी, बुकिंगला सुरुवात

Hyundai Exter Booking Starts Today: दक्षिण कोरियामधील कार कंपनी Hyundai ने भारतात आपली नवी एसयुव्ही (SUV) कार लाँच केली आहे. ही एक मायक्रो एसयुव्ही (Micro SUV) असून टाटा पंचला (Tata Punch) जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. 

 

May 8, 2023, 04:34 PM IST