hydroplaning

Video: भरधाव वेगात कारने पावसाचं पाणी उडवण्याचा मोह भोवला! भीषण अपघात कॅमेरात कैद

Car Accident Shocking Video: पावसाच्या साचलेल्या पाण्यामधून भरधाव वेगात गाडी चालवून पाणी उडवण्याचे प्रकार अनेकदा पाहायला मिळतात. मात्र अशी स्टंटबाजी करणं एका चालकाला फारच महागात पडलं. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याला 3 लाखांहून अधिक लाईक्स आहेत.

Jul 29, 2023, 08:57 AM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x