रात्री लावलेली लिपस्टिक सकाळी गायब, नवऱ्यानं घेतला पत्नीवर संशय; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Agra Crime News Husband Wife Lipstick: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अशा एका जोडप्याची ज्यांच्या भांडणाचं कारण ठरलंय ती म्हणजे एक लिपस्टिक. रात्री लावलेली लिपस्टिक ही सकाळी का नाही दिसली म्हणून पतीला संशय आल्यावर मात्र त्यांच्या एक वेगळाच वाद सुरू झाला.
Sep 16, 2023, 03:34 PM IST