hoy maharaja

'होय महाराजा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; 31 मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

'होय महाराजा'च्या रूपात प्रेक्षकांना कौटुंबिक मनोरंजन करणारा धम्माल विनोदी चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात प्रथमेश परब मुख्य भूमिकेत दिसणार असून, त्याच्या जोडीला मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. 

May 9, 2024, 04:40 PM IST