how to name your child

सद्गुरुंनी सांगितलेल्या पद्धतीने ठेवा मुलांचे नाव, भारतात फार कमी लोकांना याची माहिती

Hindu Baby Names : भारतीय घरांमध्ये मुलं येण्याअगोदरच त्यांच्या नावांचा विचार केला जातो. पालक आपल्या मुलांची नावे ठेवताना वेगळा विचार करतात. जर तुम्हाला मुलांची नावे शोधताना त्रास होत असेल तर सद्गुरुंनी सांगितलेला उपाय नक्की फॉलो करा. सद्गुरुंनी सांगितले कसे ठेवाल मुलांचे नाव. 

Oct 19, 2023, 06:54 PM IST