राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर मोदी सरकारची 'ती' ऑफर नाकारली
Congress MP Rahul Gandhi Declined Offer: राहुल गांधींची खासदारकी मार्च महिन्यामध्ये रद्द करण्यात आली होती. यानंतर वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खटला चालवण्यात आल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं आणि त्यावर सुप्रीम कोर्टाने स्थगिती आणल्यानंतर राहुल पुन्हा पावसाळी अधिवेशनात खासदार म्हणून सहभागी झाले.
Aug 24, 2023, 10:12 AM ISTDevendra Fadnavis | सोसायट्यांना एका महिन्यात मिळणार डीम्ड कन्व्हेयन्स
Devendra Fadnavis announce society will get deemed conveyance in month
May 16, 2023, 08:25 PM ISTMHADA Lottery | ठाणे, नवी मुंबईत घर घेण्याचे तुमचे स्वप्न होणार पुर्ण
MHADA lottery for thane and navi mumbai House
Jan 8, 2023, 04:40 PM ISTHousing Society | सहकार विभागाचा गृहनिर्माण सोसायटीसाठी मोठा निर्णय
Big decision of cooperative department for housing society
Dec 16, 2022, 10:25 AM ISTVideo | म्हाडाची सोडत संगणकीय प्रणालीने पारदर्शक होणार
There will be changes in MHADA draw, now the draw will be computerized and transparent
Oct 11, 2022, 08:35 AM ISTVideo | गृहनिर्माण सोसायटींसाठी महत्त्वाची बातमी! डीम कन्व्हेयन्स करुन तातडीने करुन घ्या; अन्यथा
Alert For Housing Society Deemed Conveyance Process Made
May 11, 2022, 08:05 AM ISTTrending : हाऊसिंग सोसायटीने लिफ्टसमोर अशी लावली नोटीस, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
Division of society: पुण्यातील पाट्यांचे किस्से अनेकांना माहीत आहेत. आता अशीच एक पाटी लिफ्टसमोर लावण्यात आली आहे. या पाटीची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
May 8, 2022, 01:30 PM ISTपुण्यात 200 कोटींचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस
Pune Housing Society Scam : पुण्यात 200 कोटी रुपयांचा गृहप्रकल्प घोटाळा उघडकीस आला आहे. वारजेतील रामनगर गृहरचना सहकारी सोसायटीतला हा घोटाळा उघड झाला आहे.
Mar 16, 2022, 02:43 PM ISTगृहनिर्माण संस्थांसाठी महत्वाची बातमी, डिम्ड कन्व्हेअन्ससाठी 'ही' कागदपत्रे लागणार
राज्यातील गृहनिर्माण संस्थांची ( Housing Society) संख्या विचारात घेता प्रत्यक्षात गृहनिर्माण संस्थेचे मानीव अभिहस्तांतरण ((Deemed Conveyance) झालेल्या संस्थांची संख्या अल्प आहे.
Dec 30, 2020, 08:21 AM ISTबदलापूर | रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण
बदलापूर | रहिवाशांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण
Badlapur,Chamtoli Dirt Water Supply To Podar Housing Society
मोदींच्या नावे देणगी मागणाऱ्याचे पितळ उघड
भ्रष्टाचारमुक्त भारत, काळा पैसा भारतात आणणार अशा अनेक आश्वसनांवर मोदी सरकार सत्तेत आले. कामात पारदर्शकता आणण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. पण मोदींच्या नावे भ्रष्टाचार करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी अटक केली आहे. नवी दिल्लीतील फरीदाबाद येथे हा प्रकार समोर आला आहे.
Aug 13, 2017, 03:33 PM ISTमुंबईत रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प सोसायटी करणार पूर्ण
सोसायटीतील दोन गटांच्या वादात रखडलेले झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प आता एसआरए स्वत:च विकासक होवून पूर्ण करणार आहे.
Jun 18, 2017, 08:39 AM ISTहॅलो २४ तास : गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 03:59 PM ISTमनसेचं पुढचं टार्गेट... हाऊसिंग सोसायट्या!
मनसेनं निवासी सोसायट्यांचे बोर्ड मराठीमध्ये लिहिण्याची मागणी केलीये. याबाबत त्यांनी मुंबई महानगरपालिकेला एक प्रस्तावही दिलाय. मात्र, हाऊसिंग सोसायटी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या मागणीवरुन नाराजी व्यक्त केलीय.
May 14, 2013, 01:16 PM IST