housefull

सलमानच्या आई-वडिलांसोबत पाहिला ऐश्वर्याने सिनेमा

काही दिवसांपूर्वीच सलमान खानचे पिता सलीम खान यांनी ऐश्वर्या राय-बच्चनचं भरपूर कौतूक केलं होतं. शुक्रवारी हाऊसफूल ३ सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे सेलिब्रिटींसाठी स्पेशल शो ठेवण्यात आला होता. यासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली. सलमान खानचे वडील सलीम खान आणि आई हेलन देखील यासाठी पोहोचले होते.

Jun 4, 2016, 09:48 PM IST

अक्षय म्हणतो, हॉलिवूडमध्ये काय ठेवलंय?

हाउसफुलच्या दोन धमाकेदार सिरीजनंतर आता अक्षय कुमारचा हाउसफुल ३ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये अक्षयसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नान्डिस, लिज़ा हैडन आणि नर्गिस फाकरी हे कलाकार असणार आहेत.

May 29, 2016, 03:21 PM IST

'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!

'कट्यार काळजात घुसली' पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल!

Nov 12, 2015, 08:28 PM IST

चंदेरी दुनियेत एक नजर

बदाम राणी गुलाम चोर या फिल्ममध्ये मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री या चौकडीने केलेय फुल टू धमाल...सतीश राजवाडेच्या या नव्या सिनेमात पेन्सिल झालेल्या मुक्ता बर्वेला कोण जिंकतं या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतंय. तर काय आहे हाऊसफुलमध्ये आणि आखणी काही बरचं. चंदेरी दुनियेतील ही सफर.

Jun 14, 2012, 02:35 PM IST