पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून करा 'अशी' सुटका
Monsoon Home Cleaning Tips: पावसाळ्यात घरामध्ये सतत वावरणा-या माशांपासून सुटका करण्यासाठी करा हे '5' उपाय. पावसाळा सुरू होताच घरामध्ये कीटकांचा वावर दिसून येतो. त्यामध्ये सगळ्यात त्रासदायक असते घोंगावणारी माशी. पावसाळ्यात माश्यांमुळे मोठ्या प्रमाणात आजार पसरतात आणि यामुळे होणारे आजार हे संसर्गजन्य असतात आणि लहान मुलांना याची लागण लगेच होते.
Jun 10, 2024, 01:20 PM IST
माशांमुळं 'या' गावातील मुलं आहेत अविवाहित, लग्नासाठी कोणी मुलगीच देईना!
Trending News: माशांमुळं घरातील मुलाचे लग्न रखडल्याची गोष्ट तुम्ही कधी ऐकलीयेत का? देशातील एका गावात ही घटना घडली आहे.
Jul 1, 2023, 12:53 PM IST