hotel booking

कधीच बुक करू नका ग्राउंड, चौथ्या मजल्याची रुम; कारण…

 आपण कुठेही फिरायला गेलो की, हॉटेलमध्ये राहातो. परंतु येथे राहायला जाताना आपण त्यासंदर्भात अनेक गोष्टी इंटरनेटवर चेक करतो. त्यांपैकी सर्वात महत्वाचं आहे, ते म्हणजे पैसे. त्यानंतर लोक हॉटेलचे रुम, एमिनिटीज, हॉटेलचं लोकेशन आणि सेवा पाहून हॉटेल बुक करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला आणखी काही गोष्टी सांगणार आहोत, ज्याला लक्षात घेऊन तुम्ही हॉटेलचं रुम बुक केलं पाहिजे.

Sep 19, 2023, 06:40 PM IST

हॉटेलच्या 'या' मजल्यावर कधीही करु नका Room Book, समोर आलं मोठं कारण

अनेक हॉटेल्स बहुमजली असतात. परंतु हे नेहमी लक्षात ठेवा की हॉटेल्सच्या तळमजल्यावर तसेच चौथ्या मजल्यावर कधीही रुम घेऊ नका.

Aug 9, 2022, 08:47 PM IST

'या' अभिनेत्रीच्या फेक आधारकार्डाने होतय हॉटेलमध्ये रूम बुकिंंग

काही दिवसांपूर्वी सरकारने आधारकार्ड हे अनेक अकाऊंटशी लिंक करण्याची सक्ती करण्यात आली होती. 

Mar 29, 2018, 03:26 PM IST