hospitals

 Mumbai Corona Third Wave Getting Reduce In Numbers Of Positives Patients PT1M21S

VIDEO । दिलासा, मुंबईत सोमवारी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट

Mumbai Corona Third Wave Getting Reduce In Numbers Of Positives Patients

Jan 18, 2022, 08:35 AM IST
Central Minister Letter To States To Make Health Department Strong And Keep Watch On Hospitals PT1M8S

VIDEO : आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देश

VIDEO : आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याचे निर्देश

Jan 11, 2022, 08:35 AM IST

कोरोना संक्रमणामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात शाळा बंद

Coronavirus​ in western Maharashtra : कोरोनाचे संक्रमण अतिशय झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पहिली ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Jan 8, 2022, 04:14 PM IST

Weekend lockdown : मुंबईत लॉकडाऊन लागणार का?, महापौर पेडणेकर पाहा काय म्हणाल्या...

lockdown in Mumbai  : BKC जम्बो COVID19 केंद्रात 2500 खाटा उपलब्ध आहेत. आतापर्यंत, केंद्रात एकही आयसीयू रुग्ण नाही. बहुतेक रुग्ण लक्षणे असलेले आहेत. मात्र,  कोरोनाची संख्या वाढत आहे.  

Jan 8, 2022, 03:27 PM IST

कोरोनाचे संक्रमण : मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सील

Coronavirus Cases : राज्यात कोरोनाचा धोका वाढत आहे. संक्रमण झपाट्याने वाढत आहे.  मुंबई शहरात 300 पेक्षा जास्त इमारती सिल करण्यात आल्या आहेत. 

Jan 8, 2022, 03:05 PM IST

मुंबईत कोरोनाचे चार पट रुग्ण, कोणीही घाबरुन जाऊ नये - किशोरी पेडणकर

Mumbai Coronavirus Cases : कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण चारपट वाढत आहेत. पण कोणीही घाबरुन जाऊ, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

Jan 8, 2022, 01:34 PM IST
 Kolhapur Zilla Bank Election Win Celebration Violated All Norms Of Covid Guidelines PT59S

VIDEO । अरे बापरे... रॅलीत कोरोना चिरडला, याला आता काय म्हणावे?

Kolhapur Zilla Bank Election Win Celebration Violated All Norms Of Covid Guidelines

Jan 8, 2022, 11:40 AM IST

Coronavirus : मुंबईत कोरोनाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

 Coronavirus in Mumbai :शहरात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे.  मुंबईत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

Jan 8, 2022, 09:59 AM IST

कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, महाराष्ट्रात ऑक्सिजनची मागणी वाढली

Covid19 cases in Maharashtra :  राज्यात गेल्या 24 तासांत वाढले 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यातच आता ऑक्सिजनची मागणी वाढ लागली आहे. (demand for oxygen in Maharashtra)  

Jan 8, 2022, 08:42 AM IST
Maharashtra Govt To Announce Strict Revised Guidelines For Rising Corona Positives PT1M5S

VIDEO । महाराष्ट्र राज्यात आज नवी नियमावली जाहीर होणार?

Maharashtra Govt To Announce Strict Revised Guidelines For Rising Corona Positives

Jan 8, 2022, 08:30 AM IST