86 मिनिटांचा चित्रपट बजेट 6 लाख आणि कमाई 800 कोटी; आता ओटीटीवर उपलब्ध
Horror Movie : 6 लाख बजेट असलेल्या या चित्रपटानं कमावले तब्बल 800 कोटी...
Dec 14, 2024, 07:43 PM IST2 वर्षांपूर्वी आलेला हॉरर-कॉमेडी अचानक OTTवर ट्रेंडिंग, 80 कोटींचे बजेट, पण कमाईचा आकडा...
ओटीटीवरील फिल्म आणि सिरीज मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेला एक चित्रपट आता पुन्हा ट्रेंड होत आहे.
Nov 8, 2024, 03:00 PM ISTभीतीचा कडेलोट करणारा Horror Movie; रात्रीच्या वेळी तर अजिबात पाहू नका 'हा' चित्रपट
best hollywood horror movie : ओटीटीवरही भयपटांना कमाल पसंती मिळताना दिसत असल्यामुळं सध्या याच चित्रपटांबाबत इंटरनेटवर भलतीच हवा पाहायला मिळत आहे.
Oct 19, 2024, 12:52 PM IST
दचकून उठता, तर 'हा' दातखिळी बसवणारा Horror Movie पाहू नका; OTT वरही धुमाकूळ
Best Supernatural Horror Film On OTT: एकिकडे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच एका दाक्षिणात्य चित्रपटानं त्याला चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासून दमदार कमाई करताना दिसला. आतापर्यंत या चित्रपटानं 876 कोटी रुपयांचा गल्लाही जमवला.
Oct 8, 2024, 01:32 PM IST
जगातील सर्वात हॉरर सिनेमा, घरी एकट्याने अजिबात पाहू नका! सत्य घटनेवर असल्याचा मेकर्सचा दावा
हा संपूर्ण चित्रपट कोणी पाहत नाही, प्रेक्षक मध्येच टीव्ही बंद करतात, असे म्हटले जाते. कोणता आहे सिनेमा? जाणून घेऊया.
Sep 25, 2024, 02:30 PM ISTशॉर्ट हॉरर फिल्म हीट, लाइट बंद करून झोपणार नाही तुम्ही
या वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत. काही वेळ थांबा. जरा चेक करा तुम्ही किती धाडसी आहे. किती भीती तुमच्या मनात आहे. हे चेक करण्यासाठी हवेत केवळ दोन मिनीटं... कारण दोन मिनिटात पाहाल तुम्ही एक हॉरर शॉर्ट फिल्म...
Mar 25, 2014, 06:47 PM IST