horoscope 2022

Daily Horoscope Today 8 April 2020 : शुक्रवारी बदलणार या राशीच्या व्यक्तींचं नशीब; वाचा आजचं भविष्य

Horoscope Today, 8 April 2022:  शुक्रवारचा दिवस सर्व राशींसाठी विशेष असणार आहे. कर्क, कन्या आणि मकर राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्याच वेळी, काही राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Apr 8, 2022, 07:54 AM IST

एप्रिलमध्ये 'या' राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ; नोकरदारवर्गासाठीही आनंदाचा काळ

ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि नक्षत्रांच्या गणनेच्या आधारे भविष्य वर्तवले जाते. ग्रह नक्षत्रांच्या चालीतील बदलांचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. 

Apr 4, 2022, 02:50 PM IST

Horoscope 2 April 2022: शनिवारी 'या' राशीच्या व्यक्तींनी अनोळखींपासून रहावं सावधान

जाणून घ्या कसं असणार आहे तुमचं आजचं राशीभविष्य

Apr 2, 2022, 08:09 AM IST

खूप जास्त खर्चिक असतात या 4 राशीचे लोक, महागड्या वस्तूंची असते हौस

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींपैकी प्रत्येक राशीचे स्वभाव वेगवेगळे आहेत. 9 ग्रहांचा राशींवर प्रभाव पडत असतो. कामाची पद्धत, स्वभाव आणि कार्यक्षमता आणि वागण्या बोलण्यावरही त्याचा फरक पडतो. मात्र काही राशीच्या व्यक्तींच्या हातात पैसा टिकत नाही. 

Feb 17, 2022, 12:47 PM IST

या अक्षराने सुरू होणाऱ्या नावाची मुलं पत्नीला कायम ठेवतात खूश

या अक्षराच्या नावाची मुलं खूप जास्त पार्टनरची काळजी घेतात... पाहा त्यामध्ये तुमचं अक्षर तर नाही?

Feb 16, 2022, 09:29 PM IST

शुक्र ग्रहाची कृपा, 24 तासांत बदलणार 3 राशींच भाग्य

शुक्राची 3 राशींवर कृपा...पुढच्या काही तासांत बदलणार या 3 राशींचं भाग्य 

Jan 28, 2022, 09:06 PM IST

Horoscope January 23, 2022: रविवारी या 4 राशींचं भाग्य फळफळणार, असा असेल दिवस

जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असणार आहे आजचा रविवार

Jan 23, 2022, 08:34 AM IST

करियरमध्ये अनेक समस्या, पुढचे 15 दिवस या 4 राशींसाठी धोक्याचे

पुढचे 15 दिवस या 4 राशीच्या व्यक्तींना राहावं लागणार जपून, करियरमध्येही अडथळे

Jan 13, 2022, 04:13 PM IST

Horoscope 2022: नोकरी ते लग्न सगळ्या समस्या सुटणार, या 4 राशींसाठी हे वर्ष सर्वोत्तम

नव्या वर्षाची सुरुवात झाल्यानंतर सगळे अनेक आशा बाळगतात. 

Jan 12, 2022, 06:16 PM IST

वेळ आलीय... तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची, 2 दिवसांत बदलणार 5 राशींचं नशीब

2 दिवसांत बदलणार 5 राशींचं नशीब, पाहा तुमची रास यामध्ये आहे का?

Dec 28, 2021, 07:56 PM IST

या राशीच्या लोकांनी नवीन वर्षात सांभाळून राहा, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

ते करिअरमध्ये प्रगती करतील परंतु आरोग्य आणि नातेसंबंधांच्या बाबतीत त्यांना हा वर्ष त्रासदायक राहील.

Dec 28, 2021, 07:48 PM IST

New Year 2022 | नववर्ष या 4 राशीसाठी ठरू शकतं Lucky,पाहा कसं असेल 2022 हे वर्ष

2022 वर्ष 4 राशीसाठी ठरू शकतं Lucky, प्रत्येक कामात मिळणार यश

Dec 27, 2021, 07:36 PM IST

कोणता महिना तुमच्यासाठी शुभ, जाणून घ्या कोणत्या महिन्यात येणार संकट

12 राशींसाठी कोणत्या महिन्यात अडचणी येतील जाणून घ्या

Dec 25, 2021, 04:43 PM IST