honey trap nashik connection

कुरूलकरच्या चौकशीत सनसनाटी गौप्यस्फोट, आता हनी ट्रॅपचं नाशिक कनेक्शनही उघड

हनीट्रॅपमध्ये अडकलेला डीआरडीओ (DRDO) शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकरच्या चौकशीत धक्कादायक माहिती उजेडात येतेय. या हनी ट्रॅपचं नागपूर कनेक्शन आधीच उघड झालंय. त्यापाठोपाठ आता या प्रकरणाची पाळंमुळं नाशिकपर्यंत पोहोचल्याची नवी माहिती समोर आलीय.

May 18, 2023, 09:26 PM IST