honble dr p d patil birthday

पी. डी. पाटील: साहित्य-संस्कृतीला विकासाशी जोडणारे शिक्षणतज्ज्ञ

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती व पिपरी-चिंचवड येथे झालेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचा आज ७१ वा वाढदिवस. आपल्या कार्यकर्तृत्वाने, कुशल नेतृत्वाने शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या डॉ. पी. डी. पाटील उर्फ 'पीडी' सर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

Feb 19, 2024, 06:04 PM IST