homosexual relationship

प्रेमाची भयानक शिक्षा! पुण्यात समलैंगिक संबधातून तरुणाला संपवलं

पुण्यात एका तरुणाची समलैंगिक संबधातून हत्या करण्यात आली आहे. पोलिस मारेकऱ्याचा शोध घेत आहेत. 

Nov 28, 2023, 10:52 PM IST

बॉडीगार्डसोबत समलैंगिक संबंध; खळबळजनक व्हिडीओमुळं तालिबानच्या सर्वोच्च नेत्याचे धाबे दणाणले

Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या धक्कादायक कथित व्हिडीओमध्ये तालिबानचा एक प्रमुख नेता त्याच्या अंगरक्षकासोबत समलैंगिक संबंध ठेवत असल्याचे समोर आले आहे. व्हायरल व्हिडीओमुळे तालिबानमध्ये खळबळ उडाली आहे.

Aug 23, 2023, 08:03 AM IST