'त्या' एका खात्याच्या बदल्यात एकनाथ शिंदेंपुढे 3 पर्याय; सत्तास्थापनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा ट्विस्ट
Maharashtra Politics : सत्तानाट्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात खातेवाटप नाट्य सुरु झाले आहे. एकनाथ शिंदे गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीसतोड खाते मिळवण्याकरता शिवसेना आग्रही असल्याचे समजते.
Dec 6, 2024, 04:19 PM IST