Home Loan Insurance म्हणजे काय? फायदे आणि महत्त्व जाणून घ्या
Home Loan Insurance : घर विकत घेणं म्हणजे संपूर्ण आयुष्याची पुंजी लावावी लागते. स्वप्नपुर्ती करण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून होम लोन घेतलं जातं. पण कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी कुटुंबीयांची येते. अशा वेळी होम लोन इंश्युरन्स कामी येतं.
Jan 5, 2023, 03:01 PM IST