hollywood

वर्षभराच्या लग्नातच सेलिब्रिटी Couple च्या नात्यात घटस्फोटाची ठिणगी; संपूर्ण जगाचं लक्ष असणाऱ्या प्रकरणातील मोठी अपडेट

एकांतातील क्षणांपासून अमानवी शरीरसंबंधांपर्यंत धक्कादायक बाबी समोर... 

 

May 17, 2022, 04:07 PM IST

प्रियांकाच्या घरी एक नव्हे, 4 मुली; ऐकणारेही हैराण

सरोगसीच्या माध्यमातून निक आणि प्रियांकानं एका मुलीचं पालकत्त्वं स्वीकारलं. 

May 17, 2022, 03:08 PM IST

'पुष्पा 2'साठी अल्लू अर्जुनच्या फीची रक्कम ऐकून, बॉलीवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वांनाच बसलाय धक्का

पुष्पा 2 चे शूटिंग देखील लवकरच सुरु होणार आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार, असल्याचे मानले जात आहे.

May 12, 2022, 10:55 PM IST

ढसाढसा रडतानाच न्यायालयात अभिनेत्री फोटोसाठी पोझ देते तेव्हा....; Video पाहणारेही हैराण

अत्याचाराचा उलगडा करताना तिनं न्यायालयात जे केलं, त्याचा व्हिडीओ पाहणारेही भांबावले... 

 

May 10, 2022, 10:26 AM IST

अमानवी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पतीविरोधात अभिनेत्रीचा आक्रोश; पाहून अंगावर काटाच येईल

त्यानं नशेत आपल्याशी बळजबरीनं शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगत आपल्याला मारहाणही केल्याचं ती म्हणाली

May 7, 2022, 10:59 AM IST

कुणाला आठवडाभर अंघोळ करण्याचा कंटाळा, कुणाचे वडील बँक चोर... सेलिब्रिटींचे डार्क सिक्रेट्स हादरवणारे

झगमगाटाचा कितीही हेवा वाटत असला तरीही, काही गोष्टी समोर यायच्या त्या येतातच

May 6, 2022, 02:41 PM IST

प्रियंकाच्या पायाशी बसून दर अर्ध्यातासाने तिला प्रपोज करत होता आणि ती मात्र...

निकच्या आधी एका विदेशी कलाकारालाही प्रियांकाशी लग्न करायचं होतं. 

May 2, 2022, 06:20 PM IST

आलिया भट्टच्या यशाचा प्रवास आता साता समुद्रा पार... चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाच्या यशानंतर आलिया भट्टच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ...

 

Mar 8, 2022, 11:00 AM IST

या महिलेला मिळाला जगातील सर्वात परफेक्‍ट फिगरचा खिताब, कोण आहे ही महिला ?

सुंदर शरीर सगळ्यांनाच हवं असतं. पण त्यासाठी काही मेहनत आणि त्याग करावा लागतो. जे सर्वांनाच जमत नाही,

Feb 9, 2022, 05:26 PM IST

लोकप्रिय विनोदी अभिनेत्याचं निधन; हॉटेलमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्यामुळं एकच खळबळ 

Jan 10, 2022, 03:05 PM IST

आता इंटिमेसी दिग्दर्शकही येणार समोर, ज्यांच्या मदतीने सेक्स आणि किस सीन होतात शूट

इंटिमेसी दिग्दर्शक...  ज्यांच्या मदतीने सेक्स आणि किस सीन होतात शूट

Jan 7, 2022, 04:45 PM IST

अभिनेत्रींना मासिक पाळीमध्येही करावे लागलेत सेक्स सीन, अशी होते अवस्था

अभिनेत्री मासिक पाळीतून जात असताना कसे शूट होतात इतके बोल्ड सेक्स सीन? 

 

Nov 27, 2021, 11:36 AM IST