hollywood actor

'या' अभिनेत्याने चित्रपट नाकारला आणि गमावले 1400 कोटी; आता हिरो म्हणून कोणी घेईना

This Actor Rejected Avatar: अवतार चित्रपट हा जगभरात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे. मात्र, एका अभिनेत्याने हा चित्रपट नाकारला होता. 

Jul 10, 2024, 10:08 AM IST

नाईट क्लबमध्ये गर्लफ्रेंडसोबत लिपलॉक करताना पकडला गेला 48 वर्षीय अभिनेता

हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियो हा नेहमीच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. सगळ्यात आधी तो एका भारतीय ओरिजीन असलेल्या मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या. आता त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. लियोनार्डो डिकॅप्रियो हा आता विटोरिया सेरेटीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांचे क्लबमधील किस करतानाचे फोटो समोर आले आहेत. 

Sep 7, 2023, 06:27 PM IST

हॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात रंगली 'ही' बॉलिवूडची सौंदर्यवती

बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रीच्या अफेयर्स आणि घटस्फोटाच्या नेहमीच चर्चा होत असतात.

Jun 6, 2022, 01:50 PM IST

या स्टारचा मुलगा ही अडकला होता ड्रग्ज प्रकरणात, तेव्हा संपूर्ण जगाची मागितली माफी

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई क्रूज ड्रग प्रकरणात आणखी तीन दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत.

Oct 12, 2021, 03:15 PM IST

मल्लिका शेरावतचे चोरी चुपके चुपके लव्ह

मल्लिका शेरावत सध्या कोणाला चोरी चुपके चुपके भेटत आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना! तिच्या लॉस एंजेलिसच्या फेऱ्या मात्र वाढल्या आहेत. तिचे सध्या डेट सुरू आहे. कोण आहे तो?

Feb 23, 2014, 10:02 PM IST