hivaids vaccine news

चार दशकांनंतर HIV पासून मिळणार सुटका? लवकरच लस येण्याची शक्यता

कोरोनावर लस आली मात्र HIVसारख्या दुर्धर आजारावर प्रभावी औषध कधी येणार असा प्रश्न संपूर्ण जगासमोर होता.  मात्र काळजी करण्याचं कारण नाही, अमेरिकेत HIV लसीची क्लिनिकल ट्रायल सुरू झाली आहे. नेमकी कशी आहे ही लस जाणून घेऊया. 

Feb 1, 2022, 09:32 PM IST