hindutva

शिवसेनेचा दसरा मेळावा होणार की नाही?; उद्धव ठाकरे आक्रमक, हे पोस्टर रिलीज

Shiv Sena Dussehra Rally: शिवाजी पार्क मैदानावरच दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

Sep 21, 2022, 01:58 PM IST

एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या मार्गावर? हातात रूद्राक्षांच्या माळा?

कट्टर हिंदुत्वरक्षक प्रतिमा ठसवण्यासाठीच एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न

Sep 14, 2022, 07:02 PM IST

Mns : मनसेच्या रडारवर आता अनधिकृत मदरसे

हिंदू जननायक अशी प्रतिमा लोकांच्या मनावर ठसवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरेंच्या मनसेची पावलं पडतायत. त्यात ते किती यशस्वी होतायत, ते पाहायचं.

 

Sep 14, 2022, 12:03 AM IST

Hindutva : कोण चालवतंय बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा?

महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Political Crisis) यापुढं हिंदुत्वाभोवती (Hindutva) फिरणार असल्याचं स्पष्ट झालंय. 

Aug 25, 2022, 12:00 AM IST

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली सरसंघचालक भागवत यांची भेट; हिंदुत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. 

Aug 2, 2022, 07:55 AM IST