HINDENBURG REPORT । हिंडेनबर्गच्या निशाण्यावर ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सी
Hindenburg On Jack Dorsey
Mar 24, 2023, 10:35 AM ISTHindenburg | हिंडनबर्ग रिसर्च आणखी एक रिपोर्ट जारी करणार, रिसर्च आता काय गौप्यस्फोट करणार?
Hindenburg Research will release another report
Mar 23, 2023, 11:10 AM ISTSEBI On Adani Group : अदानींचा घोटाळा उघड्यावर पण SEBI रिपोर्ट देणार बंद लिफाफ्यात; हिंडनबर्ग प्रकरणात मोठी अपडेट
अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला. चुराडा नेमका कसा झाला? यात कुणाचे आर्थिक हितसंबंध आहेत का? याची सेबीमार्फत चौकशी केली जात आहे.
Feb 13, 2023, 06:08 PM ISTSupreme Court on Adani-Hindenburg: अदानी-हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाची कठोर भूमिका; मोदी सरकारला विचारले 'हे' प्रश्न
Supreme Court on Adani-Hindenburg: कोर्टाने गुंतवणूकदारांचं हित सुरक्षित करण्यासाठी सध्याच्या व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याचा सल्ला देण्यासाठी एक कमिटी स्थापन करण्याचे संकेत दिले. भारत आता 90 च्या दशकामध्ये होता तसा देश राहिलेला नाही, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.
Feb 10, 2023, 09:51 PM ISTGautam Adani Row: गौतम अदानींप्रमाणेच धीरुभाई अंबानीसुद्धा होते संकटात; पण त्यांच्या एका मास्टरस्ट्रोकनं शेअर बाजारही हादरला
Gautam Adani Row: नेमका कसा करायचा हे धीरुभाईंनी नकळत अनेकांना शिकवलं. योग्यवेळी त्यांनी मारलेला तो मास्टरस्ट्रोक काय होता? पाहाच...
Feb 10, 2023, 11:11 AM ISTहिंडनबर्गने उठवला अदानींचा बाजार, 9 दिवसांत 8 लाख कोटींचा चुराडा
of Adani Group as Hindenburg exposed the scam
8 lakh crore loss in 9 days
Mukesh Ambani की Gautam Adani कोण सर्वात श्रीमंत? पाहा जगातील टॉप 10 श्रीमंतांची यादी
Richest men of world : भारतातील दोन प्रसिद्ध उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी आणि गौतम अदानी...या दोघांमध्ये कायम रस्सीखेच सुरु असतो. भारतातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत कधी अंबानी तर कधी अदानी टॉपवर असतात.
Feb 1, 2023, 02:55 PM ISTGautam Adani: शॉर्ट सेलिंग प्रकरणात SEBI चा मोठा निर्णय, खऱ्या-खोट्यावरून पडदा उठणार?
नुकत्याच आलेल्या आएएनसच्या वृत्तानुसार, अदानी समुहाच्या शेअर रेट्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली आहे. ही घसरण शॉर्ट सेलिंगमुळे आल्याचे म्हटले जात आहे. त्या पार्श्वभुमीवर आता सेबीकडून चौकशी करण्यात येणार आहे.
Jan 30, 2023, 10:19 AM ISTGautam Adani यांनी दोन दिवसांत गमावली तब्बल इतकी संपत्ती; या पैशात Pakistan ने 8 महिने बसून खाल्लं असतं!
अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अदानी समूहावरील लबाडी आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. इतकंच नाही तर गौतम अदानी यांची संपत्ती कमी झाली असून श्रीमंतांच्या यादीतून खाली घसरले आहेत.
Jan 30, 2023, 10:14 AM IST
शेअर मार्केटमध्ये झोल केल्याचा आरोप; अदानी समूह हिंडनबर्गविरोधात कायदेशीर कारवाईच्या तयारीत
Allegations of stock market manipulation Adani Group prepares legal action against Hindenburg
Jan 27, 2023, 11:25 PM ISTGautam Adani : रुग्णवाहिका ड्रायव्हर ते इलॉन मस्कशी पंगा...अदानींची पोलखोल करणारे Nathan Anderson आहेत तरी कोण?
Gautam Adani Group Hindenburg Research : नॅथन अँडरसनने (Nathan Anderson) इस्रायलमध्ये रुग्णवाहिका चालक (Ambulance driver) म्हणून काम केलं होतं. प्रचंड दडपणाखाली काम करायला मजा येते, असं नॅथम सांगतो.
Jan 27, 2023, 04:41 PM ISTAdani vs Hindenburg : अदानी ग्रुपचा शेअर मार्केटमध्ये मोठा झोल! ८८ प्रश्नांच्या 'त्या' अहवालामुळे बसला कोट्यवधींचा फटका..
Adani Group vs Hindenburg : अदानी ग्रुपवर (Adani Group) शेअर मार्केटमध्ये मोठा फेरफार करत गोलमाल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिंडेनबर्गने अदानी ग्रुपला विचारलेले 88 प्रश्न कोणते? अदानी ग्रुपची आरोपांवर प्रतिक्रिया काय आहे. Hindenburg च्या रिपोर्टमुळे शेअर मार्केटमध्ये मोठा भूकंप आला आहे. हिंडनबर्ग शॉर्ट सेल रिसर्च कंपनी नेमकी आहे तरी काय? जाणून घ्या
Jan 27, 2023, 03:21 PM ISTAdaniEnterprises : अदानी ग्रुपवर शेअर मार्केटमध्ये फेरफार केल्याचा आरोप; 24 तासांत 489,99,30,00,000 कोटींचा चुराडा
अदानी ग्रुपने (Adani Group) शेअर मार्केटमध्ये (Share Market) बोगस पद्धतीन कंपनीची उलाढाल दाखवण्यासाठी संबधीत कंपन्यांकडून पैसे उकळल्याचा आरोप या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अदानी ग्रुपवर मनी लाँड्रिंग, कर डॉलर्सची चोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले आहेत.
Jan 25, 2023, 04:58 PM IST