hina khan net worth

संपत्तीच्या बाबतीत 'या' TV अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना टाकतात मागे!

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री या प्रेक्षकांच्या मनात कायम राहतात त्यात महत्त्वाचं म्हणजे त्या सगळ्या वयोवृद्ध असलेल्या महिलांच्या लक्षात राहतात. त्यांच्या लोकप्रियतेनुसार, त्यांना विविध प्रोजेक्ट्स मिळतात आणि त्या सोबक त्यांना जास्त मानधन देखील मिळतं. सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री कोणती हे जाणून घेऊया. 

Nov 27, 2023, 05:20 PM IST

'चांगलं मन वाईट गोष्टी पाहत नाही...', Hina Khan ला बॉयफ्रेंडने फसवलं? पोस्टमुळे चर्चांना उधाण

'डोळे बंद करुन कोणावरही विश्वास ठेवला तर...', एका पोस्टमुळे Hina Khan चं खासगी आयुष्य चर्चेत; अभिनेत्रीचं झालंय ब्रेकअप? 

 

Dec 7, 2022, 02:19 PM IST

Hina khan : हिना खानचा लव बाईट कॅमेऱ्यात कैद; सोशल मीडियावर एकच चर्चा

टीव्हीच्या सर्वात सुसंस्कृत सूनेबद्दल बोलायचं झालं तर हिना खानचा (Hina khan) उल्लेख अपरिहार्य ठरतो. 'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) या मालिकेतील अक्षराला कोण विसरू शकेल. निरागसता आणि संस्कृतीने परिपूर्ण अशी तिने भुमिका आजपर्यंत तिने साकरल्या आहेत. पण हिना खानचा आता असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Oct 4, 2022, 07:16 PM IST

Hina Khan चं Urfi Javed च्या पावलावर पाऊल? ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकरी म्हणाले...

हिना खानही सोशल मीडियावर सक्रिय असते त्याचबरोबर तीसुद्धा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. 

Sep 11, 2022, 05:21 PM IST