संपत्तीच्या बाबतीत 'या' TV अभिनेत्री बॉलिवूड अभिनेत्रींना टाकतात मागे!

Diksha Patil
Nov 27,2023

हिना खान

'टाइम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या माहितीनुसार, हिना खानची नेटवर्थ ही 52 कोटी आहे.

जेनिफर विंगेट

जेनिफर विंगेट ही दुसरी सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया' नं दिलेल्या माहितीनुसार, जेनिफरची नेटवर्थ ही 49 कोटी आहे.

दिव्यांका त्रिपाठी

दिव्यांका त्रिपाठीची एकूण संपत्ती ही 40 कोटी आहे.

शिवांगी जोशी

'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत दिसणारी शिवांगी जोशीही नंबर 4 वर असून 37 कोटी तिची नेटवर्थ आहे.

शहनाज गिल

'टाइम्स ऑफ इंडिया' नुसार, शहनाज गिलची एकूण संपत्ती ही 30 कोटींची आहे.

रूबीना दिलैक

'बिग बॉस 14' विजेती रुबीना दिलैकची नेटवर्थ ही 29 कोटींची आहे.

सृति झा

'टाइम्स ऑफ इंडिया' नुसार, सृति झा ची एकूण संपत्ती 29 कोटींची आहे. (All Photo Credit : Respective Celebrity Instagram)

VIEW ALL

Read Next Story