पेट्रोलच्या किंमतीत कपात तर डिझेलची किंमत वाढली
मोदी सरकारनं पेट्रोल ग्राहकांना दिलासा दिलाय. सरकारनं पेट्रोलच्या दरांत 1.82 रुपये प्रति लीटर कपात केलीय. तर डिझेलच्या किंमतीत 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय. नवीन दर शनिवारी रात्रीपासून लागू होतील.
Aug 30, 2014, 08:36 PM ISTपेट्रोल झालं स्वस्त पण डिझेलच्या किंमती वाढल्या
तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमतीत 1.09 रुपये प्रती लीटर कमी केल्याचं जाहीर केलंय. परंतु, डिझेलच्या किंमतीत मात्र 50 पैसे प्रती लीटर वाढ करण्यात आलीय.
Jul 31, 2014, 10:17 PM IST