high salt diet and risk of stomach cancer

Salt Intake : महिनाभर मीठ खाणं बंद केलं तर...; शरीरात होऊ लागतात असे बदल

Salt Intake : जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन ( Kidney stone ) आणि किडनी निकामी होण्याची शक्यता असते. मीठ खाणं ( Salt Intake ) सोडून दिल्यानंतर तुमच्या शरीरात कशा पद्धतीने बदल होतात हे पाहुयात. 

Aug 10, 2023, 06:04 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x