hi tech training

डिजिटल शिक्षण पद्धतीचा वाढता ट्रेंड; ग्रामीण भागातील शिक्षकांनाही दिली जातेय हायटेक ट्रेनिंग

कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि मोफत शिक्षण द्यावे, शिक्षकांसाठी ऑनलाईन शिकवण्याच्या पद्धतींचे प्रशिक्षण तसेच पालकांनाही ऑनलाईन शिक्षणाबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी वॉवेल्स ऑफ द पीपल्स असोशिएशन ही संस्था काम करीत आहे. 

Jul 14, 2021, 12:10 PM IST