hemant shetty

भाजप नगरसेवक हेमंत शेट्टीला खून प्रकरणात अटक

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पावन करुन पक्षात घेणं भारतीय जनता पक्षाला चांगलंच अडचणीचं ठरणार आहे. कारण नाशिकचा भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला २० महिन्यांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. 

May 27, 2017, 08:17 PM IST

'त्या' खुनात भाजप नगरसेवक हेमंत शेट्टींना अटक

तब्बल २० महिन्यांनंतर नाशिकच्या जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांना लागलाय. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एका भाजप नगरसेवकाचाही समावेश आहे. 

May 27, 2017, 09:55 AM IST