World Liver Day: निरोगी यकृतासाठी आहारात करा या पदार्थांचा समावेश
आहारात काही पदार्थांचा समावेश केल्याने यकृत सुरळित कार्य करण्यासाठी मदत करत असल्याचे आयुर्वेदात सांगितले आहे.
Apr 19, 2019, 03:29 PM ISTथंडाई पिण्याचे आश्चर्यकारक ४ फायदे
ऱंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी. रंगपंचमीनिमित्त देशभरातील बाजार रंगानी भरुन गेलेत. रंगपंचमीची तयारीही जोरात सुरु आहे. रंगपंचमीच्या दिवसात रंग खेळण्यासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंडाई. या दिवशी थंडाई पिण्याची मजा काही औरच असते. थंडाई पिणे आरोग्यासाठीही हितकारक असते. जाणून घ्या थंडाई पिण्याचे फायदे
Mar 1, 2018, 02:34 PM IST