heft from moving truck

ही चोरी बघून तुम्ही 'धूम'मधले स्टंट विसराल, चालत्या ट्रकमधून काही सेकंदात उतरवलं सामान

Dhoom Style Theft: तुम्ही धूम सिनेमातील स्टंट पाहून दंग झाला असाल तर थांबा..या व्हिडीओतील स्टंट तुम्हाला ते विसरायला लावू शकतात. 

May 25, 2024, 02:26 PM IST