heavy rain alert

Asia CUP स्पर्धेदरम्यान मोठी बातमी, श्रीलंकेतले सामने रद्द होणार, टीम इंडिया पाकिस्तानात खेळणार?

Asia CUP 2023: 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेत पाच सामने झालेत. एशिया कप स्पर्धा ऐन रंगात असतानाच एक मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे श्रीलंकेतले सामना रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अशात हे सामने पाकिस्तानात होणार का? याकडे लक्ष लागलं आहे. 

Sep 4, 2023, 05:07 PM IST

Weather Forecast : देशभरातून मान्सूनची माघार; पण, जाताजाताही धुमाकूळ

राज्यात यंदाच्या वर्षी 12 वर्षांतील सर्वाधिक मान्सून झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर मान्सूननं परतीची वाट धरली. पण असं असूनही मान्सून जाताजाताही धुमाकूळ घातल असल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Oct 24, 2022, 07:55 AM IST

Heavy Rain Alert: राज्यात या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

राज्यात काही ठिकाणी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांपासून दडी मारुन बसलेला पाऊस पुन्हा एकदा बरसू लागला आहे.

Sep 11, 2022, 07:26 PM IST
The Meteorological Department has warned that there will be heavy rain PT54S

Video | मुंबई, ठाणेसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळणार

The Meteorological Department has warned that there will be heavy rain showers in the state for the next 4 days

Sep 10, 2022, 02:00 PM IST

काम नसताना घराबाहेर जाणं टाळा, कोल्हापूरकरांना प्रशासनाचा अलर्ट

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला असून नागरिकांना अलर्ट करण्यात आलं आहे.

Jul 5, 2022, 05:00 PM IST

Rain Alert : या तीन जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट

मुंबईसह कोकण आणि ठाण्यात ही मुसळधार पाऊस होतो आहे.

Jul 5, 2022, 04:31 PM IST
Heavy Rain alert in maharashtra for next 3 days PT1M6S

Heavy Rain | राज्यात 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Heavy Rain alert in maharashtra for next 3 days

Sep 12, 2021, 10:45 PM IST
MONSOONCHI HEAVY RAIN ALERT IN STATE PT3M49S

येत्या ५ दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज

MONSOONCHI KHABARBAT 9 PM 13TH JULY 2021.

Jul 13, 2021, 10:25 PM IST

Monsoon Update : मुंबईत 15 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह 8 जिल्ह्यात  मुसळधार पावसाचा इशारा

Jul 13, 2021, 07:54 AM IST

हिमाचलमध्ये ढगफुटी, येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर भारतात मान्सून सक्रीय झाला आहे. 

Jul 12, 2021, 05:34 PM IST

महाराष्ट्रात लवकरच पावसाची शक्यता, मुंबई-कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रीय होण्याची वाट सगळेच नागरिक बघत आहेत. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात पावसाचं पुन्हा आगमन होण्याची शक्यता आहे.

Jul 12, 2021, 05:07 PM IST

मुंबईत उद्या ऑरेंज अलर्ट तर कोकणासाठी रेड अलर्ट

पुढचे दोन दिवसही जोरदार पावसाचा इशारा हवाभान विभागाने दिला आहे. 

Jun 12, 2021, 08:11 PM IST

विदर्भात तीन दिवस आधीच मान्सून दाखल, अनेक ठिकाणी पावसाची दमदार बॅटिंग

वादळी वाऱ्यासह पावसाची दमदार हजेरी...

Jun 10, 2021, 09:56 PM IST

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत होर्डिंग्जवर कारवाई

तौक्ते चक्रीवादळादरम्यान होर्डिंग्ज कोसळून अनेक जण जखमी झाले होते. अशा घटना अनेक ठिकाणी घडत असतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

Jun 8, 2021, 04:37 PM IST

मुंबईसह कोकणात 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा, मुख्यमंत्र्यांचे सतर्क राहण्याचे यंत्रणांना निर्देश

धोकादायक भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे निर्देश

Jun 7, 2021, 04:05 PM IST