heath tips

नवरात्रीचे ९ दिवस उपवास करताय? जरा थांबा, आरोग्य सांभाळायचे असेल तर या टिप्स नक्की फॉलो करा

Navratri Fast Health Tips : उपवासाच्या दिवसात योग्य आहार गरजेचा असतो. त्यामुळे तुम्हीही फिट आणि निरोगी पाहण्यासाठी खाली दिलेल्या पाच टिप्स (Fasting Tips) फॉलो करा.

Oct 15, 2023, 04:08 PM IST

Body Heat Problem Solution : शरीरातील उष्णतेचा त्रास आहे का? दूर करण्यासाठी 'हे' 5 सोपे उपाय

Body Heat Problem Solution : मे महिना संपला आणि जून महिना सुरु झाला तरी उष्णतेचा त्रास काही कमी झालेला नाही. उन्हाळ्यात कडक उन्हात बाहेर राहिल्याने उष्माघात होऊ शकतो. उष्णतेमुळे अनेकांच्या शरीराचे तापमानही वाढते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय करु शकतो.

Jun 15, 2023, 08:58 AM IST

Yoga For Weight Loss: वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..

वाढत्या वजनामुळे टेन्शनमध्ये आहात? झटाक्यात वजन कमी करायचं असेल तर योगापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही. लठ्ठपणा वेगाने कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहारासह योगासनाची देखील आवश्यकता आहे. वजन कमी करण्यासाठी 'ही' 10 योगासन आहेत उत्तम; जाणून घ्या..

May 14, 2023, 09:14 AM IST

High Cholesterol: सावधान! हाय कोलेस्ट्रॉलमुळे येवू शकते अंधत्व; या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

हाय कोलेस्ट्रॉलमुळे (High Cholesterol) अनेक समस्या निर्माण होतात. त्यातच आता कायमचं अंधत्व येण्याचा धोकाही व्यक्त केला जात आहे. 

Feb 6, 2023, 07:01 PM IST

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? मग 'या' गोष्टी जाणून घ्या

सकाळी उठून फक्त 'या' गोष्टीचे सेवन करा, कोलेस्ट्रॉल राहिल नियंत्रणात 

Aug 29, 2022, 05:47 PM IST

Men's Health: 'ही' तीन फळ तुमचं Sperm Count वाढवतील, जाणून घ्या

नुसता स्पर्म काऊंटच नाही तर स्टॅमिना देखील वाढवतील ही फळ, तुम्हाला माहितीयत का? 

Aug 13, 2022, 10:28 PM IST

'या' 5 कारणांमुळे मांड्यांमध्ये येते खाज, सोप्या टिप्स फॉलो करा आणि त्यापासून सुटका मिळवा

या ऋतूमध्ये आर्द्रता असते आणि त्यामुळे मांड्यांमध्ये पुरळ उठणे उठतात. कधी कधी संसर्ग इतका वाढतो की डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो.

Jul 12, 2022, 08:19 PM IST

रोज 1 लिंबूच्या सेवनाने हे आजार राहतील दूर, मिळतील आश्चर्यकारक फायदे

आपण सगळ्यांनीच हे ऐकले आहे की, लिंबू हा आपल्या शरीरासाठी औषधी आहे.

Dec 25, 2021, 03:16 PM IST

सावधान ! चहा सोबत या गोष्टी खात असाल तर आताच थांबवा

बहुतेक लोकांना चहा पिण्याची सवय असते. पण चहासोबत काही गोष्टी टाळल्या पाहिजेत, नाहीतर पचनाच्या समस्या होऊ शकतात.

Nov 20, 2021, 04:59 PM IST

कुत्रा चावल्यानंतर त्रास कमी करण्यासाठी '3' नैसर्गिक उपाय ठरणार फायदेशीर

आजकाल अनेक सोसायट्यांमध्ये भटक्या आणि मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. 

Aug 27, 2018, 01:50 PM IST

या '3' आजाराच्या रूग्णांंनी कलिंंगड खाणं टाळणेच हितकारी

उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्यासोबतच पाणीदार पदार्थांचा, फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करावा. 

Jun 13, 2018, 09:20 AM IST