'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO
जेव्हा गर्भधारणेदरम्यान हृदयाची डावी बाजू अपेक्षेप्रमाणे तयार होत नाही तेव्हा HLHS म्हणजेच हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम उद्भवतं. या स्थितीचा हृदयातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो.
Aug 29, 2024, 03:01 PM IST