वेळेआधीच कसे ओळखाल की हार्ट अटॅक येणारंय? दिसू लागतात ही 5 लक्षणे
Symptoms before heart attack: हृदयविकाराचा धोका वाढला आहे. त्यामुळे वेळेआधीच काही लक्षणे तुम्हाला हृदयविकाराच्या झटक्यापासून सावध करतात. ती लक्षणे कोणती ते जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 01:53 PM IST