healthy eating habits

केळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे

लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.  

Jul 26, 2018, 01:35 PM IST

तुमच्या आहारात आहे दीर्घायुष्य आणि सुंदरताचं गुपीत

दीर्घायुषी होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आहे. यासाठी स्वस्थ दिनचर्या आणि पौष्टीक आहार खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येकाला वाटते ही त्याला वृध्दत्व लवकर येऊ नये. त्याचे तारूण्य कायम राहावे. 

Nov 30, 2015, 02:13 PM IST