healthcare

VIRAL NEWS: इतकी घाणेरडी सवय कोणाला असते का? सवय बदलल्यानंतरही नर्स झाली Troll

US Nurse Allison McCarthy viral story: आंघोळ करण्याचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. सकाळी उठल्याबरोबर आपल्याला आंघोळ ही करावीच लागते. त्याशिवाय आपल्याला फ्रेशही वाटतं नाही. 

Dec 30, 2022, 08:20 PM IST

Health Tips: व्यायाम (Exercise) करायला कंटाळा येतो? मग 'ते' करा तुमच्या पार्टनरसोबत

व्यायाम किंवा योगा केल्याने मन प्रसन्न आणि शरीर निरोगी राहतं असं म्हणतो. दररोज काही वेळ व्यायामाने रक्ताभिसरण सुधारते आणि फुप्फुसांची कार्यक्षमता सुधारते.

Oct 4, 2022, 02:54 PM IST
See what the Tribal Development Minister is saying about the Palghar incident? PT5M45S

Video | पालघरच्या घटनेवर पाहा काय म्हणतातय आदिवासी विकासमंत्री?

See what the Tribal Development Minister is saying about the Palghar incident?

Aug 16, 2022, 02:10 PM IST

स्पर्श केल्याने Coronavirus पसरत नाही, नवीन संशोधनात आश्चर्यकारक दावा

सध्या जगभरात कोरोनाची दुसरी आणि तिसरी लाट पाहायला मिळत आहे. 2020 विचार करता 2021 मध्ये, कोरोना विषाणूचा  (Coronavirus) मोठ्या प्रमाणमात प्रादुर्भाव होत आहे.  

Apr 14, 2021, 07:53 AM IST

कोरोनाचे संकट । अत्याधुनिक साखरपा आरोग्य वर्धिनी केंद्रात सुविधांची वानवा

राज्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कोविड-१९चा फैलाव होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात म्हणाव्या तशा सोयी-सुविधा नाहीत.

Jul 31, 2020, 12:05 PM IST

मिशन बिगिन अगेन-३ : टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा, नियमावली जाहीर

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिशन बिगिन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवण्यासाठी काही सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. 

Jul 31, 2020, 07:27 AM IST
Nagpur,Akashwani Chowk People Good Response To Janata Curfew PT2M16S

नागपूर । कोरोनाचे संकट, दोन दिवसांचा जनता कर्फ्यू

Nagpur,Akashwani Chowk People Good Response To Janata Curfew

Jul 25, 2020, 03:45 PM IST