सँडविच, फ्राईजसोबत मेयोनीज खाताय? याचा अर्थ तुम्ही तेल पित आहात
Mayonnaise side effects : अनेकदा तर काही मंडळी मेयोनीज दिलं नसेल, तर ते मागवून घेतात. पण, चवीला कमाल असणारं हे मेयोनीज आरोग्यावर विपरित परिणाम करतंय हे तुम्हाला माहितीये का?
Jan 11, 2024, 02:27 PM ISTझोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Jan 10, 2024, 01:01 PM ISTपुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ
Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा.
Jan 8, 2024, 08:36 PM ISTलहान मुलं सारखं तोंडात बोट का घालतात? चांगलं की वाईट लक्षण?
लहान मुले अनेकदा झोपेत असतानाही तोंडात बोटे घालू लागतात. जर तुमचे मूलंही दूध प्यायल्यानंतर तोंडात बोट घालून चोखत असेल तर त्याला झोप आलेली असू शकते.
Jan 6, 2024, 12:42 PM ISTथंडी वाजल्यावर दात का वाजतात? 'हे' आहे खरे कारण
भारतात पुढचे काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते आणि यामुळे थंडीत अनेक लोकांचे दात वाजतात. पण हे दात कुडकुडणे किंवा वाजणे म्हणजे नेमकं असतं तरी काय?
Jan 5, 2024, 05:21 PM ISTवयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? जाणून घ्या एका क्लिकवर
Cholesterol Normal Level by Age : कोलेस्ट्रॉल हा आजार अगदी सामान्य झाला आहे. शरीरात चांगले कोलेस्टेरॉल, वाईट कोलेस्टेरॉल आणि एकूण कोलेस्टेरॉल असते. पण याच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर ते किती घातक ठरु शकते ते जाणून घ्या...
Jan 5, 2024, 03:56 PM ISTHealth Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...
Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का?
Jan 4, 2024, 03:16 PM ISTतरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे
Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते.
Jan 3, 2024, 05:25 PM ISTदिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!
Mobile Effect Sperm: दिवसभर मोबाईलमध्ये घुसून असाल तर सावधान! असे केल्यास तुमचे बाप बनायचे स्वप्न भंगू शकते. सतत फोन वापरल्याने पुरुषांमध्ये शुक्राणू कमीची समस्या जाणवते. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा विद्यापीठाच्या एका टीमने 2005 ते 2008 मध्ये एक संशोधन केले. यात 18 ते 22 वर्षांचे 2,866 स्वीस तरुण सहभागी झाले. या डेटावरुन एक क्रॉस सेक्शनल स्टडी करण्यात आला. यानंतर मोबाईल फोन आणि शुक्राणूतील संबंध समोर आला.
Jan 1, 2024, 07:21 PM ISTइस्रायलकडून शिका शंभर वर्षे कसं जगावं!
इस्रायली लोक दीर्घायुष्य जगतात. इथले बहुतेक लोक 100 वर्षांपर्यंत जगतात. तर भारतातील सरासरी वय 70.42 वर्षे आहे. इस्त्रायलमध्ये दीर्घायुष्य जगण्यासाठी कोणते उपाय केले जातात जाणून घेऊया...
Dec 30, 2023, 04:21 PM ISTचिडचिड्या व्यक्तीमध्ये असते 'या' विटामिनची कमी, कसा बदलेल स्वभाव?
Irritable Person: शरीरातील विटामिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी रोज दूध प्या. रोज दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. रोज मशरुम खाल्ल्याने विटामिन डी ची कमी पूर्ण होते. मांसाहारामुळे विटामिन डीची कमी पूर्ण होते. यासाठी आहारात माश्याचे सेवन करा. विटामिन जी साठी रोज एक संत्रे खा. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतर रोज 10 ते 15 मिनिटे ऊन घ्या.
Dec 30, 2023, 04:20 PM ISTश्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका
Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.
Dec 30, 2023, 08:00 AM ISTआरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?
तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो.
Dec 29, 2023, 05:46 PM ISTहँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!
Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे
Dec 29, 2023, 05:14 PM ISTअंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट
Water Heater Geyser Most Common Mistakes : तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी
Dec 29, 2023, 08:00 AM IST