Insurance Premium News : हेल्थ इन्श्युरन्स घेणाऱ्यांना मोठा झटका, 10 ते 15% वाढणार पॉलिसीचा प्रीमियम
Insurance Sector Change: HDFC ERGO च्या माहितीनुसार, कंपनीला प्रीमियम सरासरी 7.5% ते 12.5% वाढवावा लागेल. विमा कंपन्याही याबाबतची माहिती ई-मेलद्वारे ग्राहकांना देत आहेत.
May 3, 2024, 05:22 PM IST१ एप्रिलपासून खिशाला कात्री....आरोग्य विमा महागणार, पाहा किती वाढेल प्रिमियम?
महागाईची झळ आधीच सर्वसामान्यांना बसत असताना आता त्यात आणखी भर पडणार आहे. कारण १ एप्रिलपासून तुमच्या आरोग्य विम्याचा प्रिमियम महाग होऊ शकतो. जवळपास १० टक्क्यांनी प्रिमियम वाढवले जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Mar 16, 2021, 02:53 PM IST