वायू प्रदूषणामुळे 'या' आजाराचा धोका अधिक, पाहा लक्षणे
Health Tips In Marathi : प्रदूषित हवेच्या संपर्कामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. विशेषत: हिवाळ्यात वायू प्रदूषण वाढल्यामुळे अनेक आजारांच्या समस्यांना सामाोरे जावं लागत.
Mar 20, 2024, 05:34 PM ISTObesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक
एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.
Mar 2, 2024, 01:56 PM ISTदररोजच्या Exercise ची भरपाई 1 दिवसात शक्य? हृदयाच्या समस्या टाळण्यासाठी किती व्यायाम गरजेचा, मोठा खुलासा!
How Much Exercise Do Need for Heart Health : संपूर्ण आठवड्याचा व्यायाम एका दिवसात केल्याने हृदयाच्या आजारांपासून दूर राहण्यास मदत मिळते का? नुकतंच करण्यात आलेल्या अभ्यासाच्या माध्यमातून ही बाब समोर आली आहे.
Jul 31, 2023, 07:01 AM ISThealth Tips: तुम्हीही टॉयलेटमध्ये भरपूर वेळ बसता? नाहीतर उद्भवू शकतात गंभीर समस्या
Sitting On Toilet Seat For Long time: अनेकजण तासन् तास बाथरूममध्ये बसून मोबाईलवर वेळ घालवत असतात. काहीजण बाथरूममध्ये बसून पेपर वाचत असतात तर काही जण मोबाईल वापरात असतात. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का टॉयलेटमध्ये जास्त वेळ बसल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता.
Feb 10, 2023, 04:19 PM ISTHealth Tips: 'या' 5 वाईट सवयींपासून दूर राहा, नाहीतर...
चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्यामध्येही 5 वाईट सवयी असतील तर आताच थांबा. कारण त्या सवयी तुम्हाला नंतर महागात पडू शकतात. जाणून घ्या सविस्तर माहिती...
Jan 31, 2023, 04:49 PM ISTअरे बापरे ! मुंबईत 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस
School Students have blood pressure and diabetes In Mumbai : मुंबईतील पालकांची चिंता वाढवणारी बातमी. मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) शाळांतील 8 हजार विद्यार्थ्यांना ब्लड प्रेशर (blood pressure) तर 5 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना डायबिटीस (diabetes) असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nov 13, 2022, 12:15 PM ISTमुंबई - डीएनएचा आरोग्यावर आधारीत शो
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 20, 2015, 02:25 PM IST