महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTCredit Card: सर्वोत्तम क्रेडिट कार्ड कसे निवडाल? हे सात प्रश्न करतील मदत
Credit Card Benefits: आजकाळ क्रेडिट कार्ड वापरण्याचा ट्रेंड वाढला आहे. ऑनलाईन खरेदीसाठी लोक क्रेडिट कार्डचा खूप वापर करतात. क्रेडिट कार्डच्या वापरामुळे काही वेळा अडचणी निर्माण होतात. क्रेडिट कार्ड व्यवस्थितरित्या वापरता येणं गरजेचं आहे. अन्यथा फटका बसू शकतो.
Dec 5, 2022, 03:01 PM ISTHDFC बँक खातेदारांसाठी मोठी बातमी, 1 जानेवारीपासून होणार हा बदल
HDFC Bank: खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आहे. एचडीएफसी बँकेत खातं असलेल्या ग्राहकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे. 1 जानेवारी 2023 पासून मोठा बदल करणार आहे. खातेदारांना मेसेज पाठवून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Dec 4, 2022, 06:18 PM ISTHome Loan : घर खरेदीसाठी कर्ज झालं स्वस्त; आणखी एका बँकेने व्याजदर केले कमी, इतक्या दिवसांची ऑफर
BOB Home Loan: घर घेणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आणखी एका बँकेने होमलोन व्याजदरात कपात केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. या बँकेने गृहकर्जाचे व्याजदर कमी केले असताना काही दिवसांची ऑफर दिली आहे. BOB चा हा गृहकर्ज दर SBI आणि HDFC पेक्षा कमी आहे, ज्यांचे नवीन दर 8.40 टक्के आहेत. नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत लागू राहतील, असे बँकेने म्हटले आहे.
Nov 12, 2022, 07:14 AM ISTBank : सकाळी-सकाळी 'या' बँकग्राहकांसाठी आनंदाची बातमी, लगेचच चेक करा तुमचा ई-मेल
FD Rates Hike : सकाळी सकाळी या बँके ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जगभरात आज गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी करण्यात येतं आहे. आज बँका बंद आहेत तरी या बँकेने खातेधारकांना आनंदाची दिली आहे.
Nov 8, 2022, 11:18 AM ISTMuhurat Trading ला हिरवागार झाला शेअर बाजार, वाचा तासाभरात काय काय घडलं?
Share Market Muhurat Trading :शेअर बाजाराची प्रतिकात्मक परंपरा मानल्या जाणाऱ्या मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजाराचा भरभरून प्रतिसाद
Oct 24, 2022, 09:14 PM ISTNirmala Sitharaman : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची बँक खातेधारकांसाठी मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सितारमण (Nirmala Sitharaman) यांनी बँकांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Oct 19, 2022, 05:59 PM IST
चांदीमध्ये गुंतवणूक करणं आता आणखी सोप्पं! अगदी 500 रुपयांमध्ये करा डिजिटल गुंतवणूक
New Fund Offer : चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी भारतातल्या प्रमुख म्यूचुअल फंड हाऊसेसपैकी एक एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडने एक स्कीम लाँच केली आहे.
Aug 20, 2022, 08:46 AM ISTबँक खातेधारकांसाठी गुडन्यूज, एका दिवासात या 4 बँकांनी FDवर वाढवले व्याज
FD Rate Hikes: RBIने रेपो दरात वाढ केल्यानंतर विविध बँकांमधील एफडीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. खासगी ते सरकारी बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एफडीच्या व्याजदरात वाढ केली आहे.
Aug 19, 2022, 11:18 AM ISTATM मधून होणारे व्यवहार मोफत नसतात, एका मर्यादेनंतर व्यवहारांवर आकारले जातात जास्तीचे पैसे
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या वर्षी जूनमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, बँकांना 1 जानेवारी 2022 पासून मासिक व्यवहाराच्या मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास प्रती व्यवहाराला 21 रुपये आकारण्याची परवानगी दिली होती.
Aug 17, 2022, 06:24 PM ISTHome Loan चे EMI वाढले; 'या' बँकांच्या ग्राहकांना फटका
मात्र ज्यांनी गृहकर्ज (Home Loan) घेतलं आहे अशा लोकांना बँकांनी झटका दिली आहे.
Aug 9, 2022, 05:55 PM ISTHDFC खातेदारांसाठी मोठी बातमी! बँकेच्या निर्णयाने खातेदारांच्या खिशाला लागणार कात्री...
HDFC Bank Hikes MCLR : एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) सर्व प्रकारच्या लोन्सचे व्याजदर वाढवले आहेत. बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, एचडीएफसी बँकेने सर्व लोन टेन्यूअर्ससाठी (Loan tenures) मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिंग रेटमध्ये (MCLR) 5 ते 10 बेसिस पॉइंट्समध्ये (BPS) वाढ केलेली आहे.
Aug 8, 2022, 01:32 PM ISTHDFC Bank च्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; ग्राहकांवर असा होणार परिणाम
hdfc and hdfc bank merger date : एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाने बुधवारी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता SEBI ने HDFC लि.ची उपकंपनी असलेल्या HDFC प्रॉपर्टी व्हेंचर्स लिमिटेडच्या नियंत्रणात बदल करण्यास मान्यता दिली आहे.
Jul 28, 2022, 08:38 AM ISTSBI, ICICI आणि HDFC ग्राहकांनी ATMमधून पैसे काढण्यापूर्वी जाणून घ्या, लेटेस्ट कॅश लीमिट आणि चार्ज
Check ATM Transaction Limit and Charges:आजकाल जवळजवळ सर्व लोक पैसे काढण्यासाठी एटीएम (ATM) वापरतात. परंतु जर तुम्हाला एटीएम व्यवहाराचे नियम आणि शुल्क माहित नसेल तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. आता बँकांनी त्यांचे शुल्क निश्चित केले आहे. (SBI, ICICI and HDFC Bank)
Jul 16, 2022, 10:31 AM IST