HDFC आणि SBI च्या लाखो ग्राहकांसाठी आनंदाची बातमी; ऐकून म्हणाल FD च करायला हवी!
HDFC SBI FD rate: तुम्हीदेखील मुदत ठेवींमध्ये (FD) गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Jan 4, 2025, 04:11 PM ISTएफडीवर 9 टक्क्यांहून जास्त व्याज देणाऱ्या बॅंक!
Banks FD interest Rates:स्मॉल फायनान्स बॅंक या नॅशनल बॅंकांपेक्षा जास्त व्याज देतात. त्यांचे व्याजदर जाणून घेऊया. नॉर्थ इस्ट स्मॉल फायनान्स बॅंक सर्वसामान्यांच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी व्याजदर 9.25 टक्के आहे. शिवालिक स्मॉल फायनान्स बॅंक 3.50 टक्के ते 8.70 टक्के इतके व्याज देते. सिनिअर सिटीझनसाठी 4 टक्के ते 9.20 टक्के व्याज देते. उज्जीवन स्मॉल फायनान्स बॅंकेचे व्याजदर 3.75 टक्के ते 8.50 टक्क्यांच्या दरम्यान आहेत. 15 महिन्याच्या एफडीवर 8.50 टक्के व्याज आणि सिनिअर सिटीझनसाठी 9 टक्के व्याज देते.
Apr 12, 2024, 08:42 PM ISTHDFC च्या ग्राहकांना मिळणार इतके रिटर्न, बॅंकेने व्याजदरात केला बदल
खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे.
Nov 28, 2023, 03:01 PM ISTHDFC Bank FD Rate Hike: एफडी दर वाढता वाढे! HDFC Bank कडूनही Fixed Deposit दरामध्ये वाढ
HDFC BANK FD RATES HIKE: एचडीएफसी बॅंकनंही आपल्या बचत ठेवीच्या व्याजदरावर वाढ केली आहे. यामध्ये 7 दिवस आणि 10 वर्षांच्या कार्यकाळातील बचत ठेवींवरील (Fixed Deposits) ही व्याजदार वाढ आहे.
Feb 22, 2023, 12:42 PM ISTBank : सकाळी-सकाळी 'या' बँकग्राहकांसाठी आनंदाची बातमी, लगेचच चेक करा तुमचा ई-मेल
FD Rates Hike : सकाळी सकाळी या बँके ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. जगभरात आज गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी करण्यात येतं आहे. आज बँका बंद आहेत तरी या बँकेने खातेधारकांना आनंदाची दिली आहे.
Nov 8, 2022, 11:18 AM IST