hartalika puja vidhi

हरतालिकेच्या दिवशी जुळून येतोय 'हा' दुर्मिळ योग, 'या' शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास बंद नशिबाची कुलुपे उघडतील !!

विवाहित स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी, संततीप्राप्तीसाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हरतालिका तीजचे व्रत करतात. हरितालिका तीज व्रत 2022 च्या दिवशी विवाहित स्त्रिया उपवास करतात, ज्यामुळे त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. त्याचबरोबर अविवाहित मुलीही हे व्रत ठेवतात. 

Aug 30, 2022, 07:39 AM IST

Hartalika Trutiya 2021 : हरितालिका तृतीयेची पूजा परिपुर्ण यादी जाणून घ्या...!

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष तृतीयाला हरितालिका तृतीया साजरी केली जाते. 

Sep 9, 2021, 07:43 AM IST