"मी तुमच्यापेक्षा वेगवान आहे..." मिशेल स्टार्कने हर्षित राणाला दिली 'धमकी', बघा Viral Video
Harshit Rana and Mitchell Starc Viral Video: भारतीय संघाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे.
Nov 23, 2024, 12:34 PM ISTIND vs AUS BGT: अश्विन-जडेजा बाहेरचा रस्ता दाखवून 'या' दोन खेळाडूंनी केले पहिल्या कसोटीत भारताकडून पदार्पण
IND vs AUS, 1st Test: आज सुरु झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या मालिका सामन्यात दोन तरुण खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाल्याने रविचंद्रन अश्विन आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना बाहेर बसावे लागले आहे.
Nov 22, 2024, 08:58 AM ISTऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्यांदाच जाणार 'हे' 8 खेळाडू, तिघांचं कसोटी पदार्पण नक्की
Team India Australia Tour : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी 15 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यापैकी 8 खेळाडू पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळणार आहेत.
Oct 26, 2024, 07:50 PM ISTIND vs SL: गौतम गंभीर कोच होताच केकेआरमधून टीम इंडियात 'या' खेळाडूंची एन्ट्री
Team India Squad For Sri Lanka Series: गौतम गंभीर हेड कोच होताच KKR च्या 'या' खेळाडूंना लागली लॉटरी. राहुल द्रविड यांच्यानंतर आता गौतम गंभीर टीम इंडियाचा हेड कोच झाला आहे. श्रीलंका दौऱ्यापासून गौतम गंभीर टीम इंडियासाठी मार्गदर्शनाच्या भूमिकेत असेल.
Jul 18, 2024, 10:58 PM ISTIND vs ZIM : टीम इंडियामध्ये अचानक 'या' तीन खेळाडूंची एन्ट्री, वर्ल्ड कप विनर खेळाडू बाहेर
India vs Zimbabwe squad for first two T20I : झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी साई सुदर्शन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा पहिल्या दोन टी-ट्वेंटीसाठी भारतीय संघात सामील करण्यात आलंय.
Jul 2, 2024, 04:01 PM ISTIPL 2024 : इरफान पठाणने दाखवलं टीम इंडियाचं भविष्य, केली 'या' पाच खेळाडूंची निवड
Irfan Pathan On Top five Indian domestic player : टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर इरफान पठाण याने 5 युवा प्रभावी खेळाडूंची निवड केलीये.
May 27, 2024, 09:30 PM ISTIPL 2024 : केकेआरच्या 'या' खेळाडूवर बीसीसीआयची मोठी कारवाई, दंडही ठोठावला अन् बॅनही केलं
KKR vs DC : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोघं संघांमध्ये लढत झाली, ज्यामध्ये केकेआरने, डिसीच्या संघाला 7 विकेट्सने पराभूत केलं आहे. पण यासामन्यात केकेआरच्या एका खेळाडूवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) कडक कार्यवाही केली आहे.
Apr 30, 2024, 11:35 PM ISTHarshit Rana : मयंक अग्रवालला फ्लाईंग किस देणं हर्षित राणाला पडलं महागात, BCCI ने केली थेट कारवाई
Harshit Rana Flying Kiss to mayank Agrawal : कोलकाताचा गोलंदाज हर्षित राणाने सामन्यादरम्यान त्याने दोनदा असं कृत्य केलं ज्यामुळे त्याला (IPL Code of Conduct) मोठा दंड ठोठावण्यात आलाय.
Mar 24, 2024, 03:52 PM ISTAjinkya Rahane : 6,6,4,4,4,6....; इंदूरच्या मैदानात 'अजिंक्य'चं वादळ; तुफानी खेळीसमोर गोलंदाज भुईसपाट
Ajinkya Rahane : 16 ऑक्टोबर रोजी हरियाणा विरूद्ध मुंबई यांच्यात इंदूर सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात टेस्ट टीम इंडियाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेची ( Ajinkya Rahane ) तुफानी खेळी पहायला मिळाली.
Oct 17, 2023, 09:09 AM ISTAsia Cup 2023: एशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा, 'या' तारखेला पाकिस्तानशी भिडणार
Asia Cup 2023: श्रीलंकेत 14 ते 23 जूलैदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या एशिया कप 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. 20 वर्षाच्या खेळाडूची या संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
Jul 4, 2023, 08:39 PM IST