harmanpreet singh

FIH Hockey Awards मध्ये पुन्हा भारताचा दबदबा, श्रीजेश आणि हरमनप्रीत सिंह ठरले सर्वोत्कृष्ट खेळाडू

भारताच्या हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह याला वर्ष 2024 साठी एफआईएचचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. 

Nov 9, 2024, 05:14 PM IST

'सरपंच साहेब, तुमचं आणि संघाचं अभिनंदन', पीएम मोदींचा भारतीय हॉकी संघाला फोन

Paris Olympic 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघाच्या खेळाडूंना फोन करुन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीतचा सरपंच म्हणून उल्लेख केला. तसंच श्रीजेशला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.

Aug 8, 2024, 10:33 PM IST

Paris Olympics 2024: मी सर्वांची माफी मागतो, कारण...; कांस्य पदक जिंकल्यानंतरही असं का म्हणतोय हरमनप्रीत सिंह?

Paris Olympics 2024: भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्व भारतीयांची माफी मागितली आहे. 

Aug 8, 2024, 08:56 PM IST

Paris Olympics 2024 : भारताने जिंकलं चौथं कांस्य पदक! हॉकी संघाने केला स्पेनचा 2-1 ने पराभव

India vs Spain Hockey : भारतीय हॉकी संघाने चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला (Bronze medal) गवसणी घातली. भारताने स्पेनचा 2-1 ने पराभव केला. कॅप्टन हरमनप्रीतने 2 महत्त्वाचे गोल केले.

Aug 8, 2024, 07:18 PM IST

52 वर्षांची प्रतीक्षा संपली, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाची ऑस्ट्रेलियावर मात...

Paris Olympic 2024 : हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केलीय. भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघासाठी हा विजय विशेष महत्त्वाचा ठरलाय

Aug 2, 2024, 08:11 PM IST

Asian Games 2023 : चक दे इंडिया! भारताने चारली पाकिस्तानला धूळ; 10-2 ने ऐतिहासिक विजय

Asian Games ind vs pak : हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानचा १०-२ असा पराभव केला. या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने 4 गोल केले. भारताने पाकिस्तानविरुद्ध 10 गोल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Sep 30, 2023, 08:21 PM IST

#AsianGames2023 : हरमनप्रीत-लवलीने Asian Games मध्ये केलं भारताचं नेतृत्व, पाहा Opening Ceremony चे फोटो

#AsianGames2023 : चीनमधील हांगझू मध्ये 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु झाल्या आहे. भारतीय खेळांडूनी स्पर्धेची जोरदार सुरुवात केली आहे. 

 

Sep 24, 2023, 08:31 AM IST

IND vs PAK सामन्यात भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा; क्रिकेट नव्हे, हॉकीपटूंची कर्तबगारी

IND vs PAK क्रिकेटच्या सामन्याची तर बरीच चर्चा होते. अनेकजण या सामन्यासाठी उत्सुक असतात. पण, इतर खेळ आणि इतर खेळाडूंचं काय? त्यांच्या यशाचंही कौतुक झालंच पाहिजे... 

 

Aug 10, 2023, 06:39 AM IST

"हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आखलेली रणनिती एकदम बेस्ट", गोलकीपर पीआर श्रीजेशचं वक्तव्य

Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाकडून क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहे. असं असताना भारतीय हॉकी संघातील रणनिती चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश याने प्रशिक्षक ग्राहम रेड यांच्या रणनितीचं कौतुक केलं आहे.

Jan 16, 2023, 08:27 PM IST

भारताने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, ६-२ ने मिळवला विजय

पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुळ चारत भारतानं आठव्या ज्युनियर मेन्स एशिया कप हॉकीवर आपलं नाव कोरलं. 

Nov 23, 2015, 06:41 PM IST